महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठरलं! राहुल गांधी 'या' तारखेला राज्यात प्रचाराला येणार - काँग्रेस

राहुल गांधीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्ते कामाला लागले आहेत. राज्याच्या विविध भागांमध्ये त्यांच्या सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत करण्याचे काम राहुल गांधी करणार आहेत.

संग्रहित छायाचित्र

By

Published : Oct 9, 2019, 9:29 PM IST

Updated : Oct 9, 2019, 9:48 PM IST

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे 13 आणि 15 ऑक्टोबरला महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रचारासाठी येणार आहेत. १३ ऑक्टोबरला राहुल यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा - 'चंपा'ला पवारांशिवाय काहीच दिसत नाही, अजित पवारांनी उडवली भाजप नेत्याची खिल्ली

राहुल गांधीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्ते कामाला लागले आहेत. राज्याच्या विविध भागांमध्ये सभा आयोजित करणार आहे. कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम राहुल गांधी करणार आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असताना पक्षाचे प्रमुख नेते परदेशवारीवर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

हेही वाचा - पुण्यात 'तो' राज ठाकरेंपूर्वीच बरसला; सभा रद्द

Last Updated : Oct 9, 2019, 9:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details