मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. एकूण 52 उमेदवारांची यादी जारी करण्यात आली आहे. या यादीमध्ये कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण, नागपूर दक्षिण मधून गिरीष पांडव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर लातूरमधून दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा धीरज देशमुख यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे.
काँग्रेसची दुसरी यादी जाहीर : 'या' नेत्यांना मिळाली उमेदवारी - शरद पवार
या यादीमध्ये कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण, नागपूर दक्षिण मधून गिरीष पांडव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
काँग्रेसची दुसरी यादी
पहिल्या यादीत अमित देशमुख यांना लातूर शहरातून उमेदवारी जाहीर झाली आहे. आतापर्यंत काँग्रेसने जवळपास 103 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
Last Updated : Oct 1, 2019, 11:52 PM IST