मुंबई- सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयन महाराज यांचा आणि परळीच्या पंकजा मुंडे यांचा पराभव आमच्यासाठी धक्का आहे. बंडखोरीचा फटका काही प्रमाणात आम्हालाही बसला आहे. बंडखोरांपैकी 15 लोक युतीत येणार आहेत. विरोधकांना जागा वाढवून मिळाले. पण, फार प्रभावी नाही.
महायुतीला बंडखोरीचा फटका बसला, सातारा व परळीचा पराभव आमच्यासाठी धक्का - मुख्यमंत्री
बंडखोरीचा फटका काही प्रमाणात आम्हाला बसला आहे. असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकार केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आमचा महायुतीचा स्ट्राईक रेट 70 टक्के आहेत. ही टक्केवारी आतापर्यंत कोणीही गाठली नसल्याचेही ते म्हणाले. विरोधी पक्षाच्या हवे तितक्या जागा निवडून आल्या नाही. पाच वर्ष आम्ही चांगली सरकार देऊ, असे आश्वासन देत. त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केला.
पत्रकार परिषदेत त्यांना पंकजा मुंडे यांच्या पराभवाबाबत विचारले असता, आम्ही परिक्षण करू असे ते म्हणाले.
Last Updated : Oct 24, 2019, 6:11 PM IST