मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; शिवसैनिकांना विश्वास - शिवसैनिकांना विश्वास मुख्यमंत्री पदाचा विश्वास
राज्यातील राजकारणात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना हे नवीन समीकरण उदयाला येत आहे. याबाबत सामान्य शिवसैनिकांना काय भावना आहेत, हे ई टिव्ही भारतचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी जाणून घेतल्या आहेत.
बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करताना आदित्य ठाकरे
मुंबई - माजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा रविवारी(१७ नोव्हेंबर) सातवा स्मृतिदिन आहे. राज्यभरातून शिवसैनिक बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी शिवाजीपार्क येथे आले आहेत. राज्यातील राजकारणात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना हे नवीन समीकरण उदयाला येत आहे. याबाबत सामान्य शिवसैनिकांना काय भावना आहेत, हे ई टिव्ही भारतचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी जाणून घेतल्या आहेत.