महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केंद्राच्या अर्थसंकल्पात नवीन कोणतेही कर नाही - जयस्वाल - वित्त मंत्रालय

केंद्र सरकाने नवीन कोणतेही कर न लावल्यामुळे अर्थसंकल्प चांगले आहे, अशी प्रतिक्रिया चार्टर्ड अकाउंटंट पंकज जयस्वाल यांनी दिली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Feb 1, 2021, 6:39 PM IST

मुंबई - केंद्र सरकारचे अर्थसंकल्प सोमवारी (दि. 1 फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केले. यानंतर शेअर बाजार उसळला. केंद्र सरकारने नवीन कोणतेही कर न लावला नाही. यामुळे यंदाचे अर्थसंकल्प चांगले होते, अशी प्रतिक्रिया चार्टर्ड अकाउंटंट पंकज जयस्वाल यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया जाणून घेताना प्रतिनिधी

ABOUT THE AUTHOR

...view details