महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Western Railway : पश्चिम रेल्वेच्या काही एक्स्प्रेस मेल गाड्यांच्या वेळात आजपासून बदल - Western Railway from today in mumbai

पश्चिम रेल्वेच्या ( Western Railway ) एक्सप्रेस ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात ( Change in Timings of express mail ) आले आहे. उद्या पासून काही एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेनच्या वेळा बदलणार ( Passenger train timings will change ) आहेत.

Western Railway
एक्स्प्रेस मेल गाड्यांच्या वेळात आजपासून बदल

By

Published : Nov 16, 2022, 9:45 AM IST

मुंबई :पश्चिम रेल्वे महामंडळाने काही एक्सप्रेस, काही सुपरफास्ट मेल आणि पॅसेंजर ट्रेनच्या वेळांमध्ये बदल केलेला आहे. हा बदल आज पासून लागू होणार (Passenger train timings will change ) आहे.


या ट्रेनच्या वेळांमध्ये बदल :ट्रेन क्रमांक 12009 मुंबई सेंट्रल ते आमदाबाद शताब्दी एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 22953 मुंबई सेंट्रल ते गुजरात सुपरफास्ट, एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 09161 मुंबई सेंट्रल वलसाड वडोदरा पॅसेंजर स्पेशल, ट्रेन क्रमांक 12834 मुंबई सेंट्रल हावडा अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 19484 मुंबई सेंट्रल आमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक १९४३६ मुंबई सेंट्रल आसनसोल अहमदाबाद एक्सप्रेस.

ट्रेन नंबर 12929 मुंबई सेंट्रल वलसाड वडोदरा इंटरसिटी एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक १९०९१ बांद्रा टर्मिनस गोरखपुर एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 22196 बांद्रा टर्मिनस ते वीरांगणा लक्ष्मीबाई झांसी एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 22921 गोरखपूर अंतोदय एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 22975 बांद्रा टर्मिनस ते रामनगर, ट्रेन क्रमांक 22444 बांद्रा ते कानपुर एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक 9087 सुरत मेमु स्पेशल ट्रेन 22718 सिकंदराबाद ते राजकोट सुपरफास्ट एक्स्प्रेस, प्रवाशांनी पश्चिम रेल्वेच्या संकेतस्थळावर भेट देऊन तपशिलात माहिती पाहू शकता.

ABOUT THE AUTHOR

...view details