मुंबई- विधानसभा निवडणुकांच्या तारखा अखेर आज जाहीर झाल्या आहेत. मात्र, युतीच्या चर्चांचे गुऱ्हाळ अजूनही सुरुच आहे. चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच घोषणा करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'ई टीव्ही भारत'ला बोलताना दिली. त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन गडहिरे...
'220 प्लस जागा निवडून येतील; युतीची चर्चा अंतिम टप्प्यात' - yuti
विधानसभा निवडणुकांच्या तारखा अखेर आज जाहीर झाल्या आहेत. मात्र, युतीच्या चर्चांचे गुऱहाळ अजूनही सुरूच आहे. चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच घोषणा करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'ई टीव्ही भारत'ला बोलताना दिली.
!['220 प्लस जागा निवडून येतील; युतीची चर्चा अंतिम टप्प्यात'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4508985-483-4508985-1569055685695.jpg)
चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन गडहिरे यांनी
तसेच आमच्या जागा 220 च्या खाली येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
Last Updated : Sep 21, 2019, 3:59 PM IST