मुंबई - पीएसएल घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मुंबईत मोठ्या प्रमाणात छापमारी केली आहे. मुंबईतून मोठ्या प्रमाणात डॉलर आणि रोख रक्कम सीबीआयने जप्त केली आहे. त्यानंतर मुंबईत विशेष शोध मोहीम सुरू आहे.
CBI recovered dollars in Mumbai पीएसएल घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचे छापे, डॉलर जप्त - CBI recovered dollars in Mumbai
पीएसएल घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मुंबईत मोठ्या प्रमाणात छापमारी केली आहे. मुंबईतून मोठ्या प्रमाणात डॉलर आणि रोख रक्कम सीबीआयने जप्त केली आहे. त्यानंतर मुंबईत विशेष शोध मोहीम सुरू आहे. यापूर्वी 2022 मध्ये सप्टेंबर महिन्यात कॅनरा बँकेची 428.50 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबाआयने PSL समूहाच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीएसएल ग्रुपने कर्ज परतफेडीत चूक केल्याचा आरोप आहे.
![CBI recovered dollars in Mumbai पीएसएल घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचे छापे, डॉलर जप्त डॉलर जप्त](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17468896-764-17468896-1673532748302.jpg)
डॉलर जप्त
यापूर्वी 2022 मध्ये सप्टेंबर महिन्यात कॅनरा बँकेची 428.50 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबाआयने PSL समूहाच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीएसएल ग्रुपने कर्ज परतफेडीत चूक केल्याचा आरोप आहे.
त्यावेळीही तपास यंत्रणांनी मुंबई आणि कच्छ तसेच गुजरातमध्ये सात ठिकाणी छापेमारी केली होती. त्यावेळी कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. त्यावेळी 428.50 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी पीएसएल ग्रुपवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.