महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Cattle collided With Vande Bharat Train : वंदे भारत ट्रेनला गुरांच्या धडकेचे सत्र सुरूच ; महिन्यात दुसऱ्यांदा अपघात - ट्रेनला गुरांची धडक

वंदे भारत ट्रेनला गुरांच्या धडकेचे सत्र सुरूच आहे. वंदे भारत ट्रेनला मुंबई सेंट्रल विभागाच्या हद्दीत अतुल श्रेष्ठजवळ गुरांच्या धडकेमुळे हलकासा अपघात झालेला (Cattle collided With Vande Bharat Train) आहे. या अपघातामुळे पंधरा मिनिटे वंदे भारत ट्रेन उशिराने धावत (Atul station in Mumbai Central division) आहे.

Cattle collided With Vande Bharat Train
वंदे भारत ट्रेनला गुरांच्या धडकेचे सत्र सुरू

By

Published : Oct 29, 2022, 2:05 PM IST

मुंबई :वंदे भारत ट्रेनला गुरांच्या धडकेचे सत्र सुरूच आहे. वंदे भारत ट्रेनला मुंबई सेंट्रल विभागाच्या हद्दीत अतुल श्रेष्ठजवळ गुरांच्या धडकेमुळे हलकासा अपघात झालेला (Cattle collided With Vande Bharat Train) आहे. या अपघातामुळे पंधरा मिनिटे वंदे भारत ट्रेन उशिराने धावत (Train Accident) आहे.

गुरांची गाडीला धडक :वंदे भारत ट्रेनला या महिन्यात दुसऱ्यांदा अपघात झालेला आहे. मुंबई जवळच अतुल स्टेशन या ठिकाणी (Atul station in Mumbai Central division) वंदे भारत ट्रेन जात होती. त्याच वेळेला गुरांनी गाडीला धडक मारली. एका बैलाला जोरदार धरत बसली. त्यामुळे गाडी थांबवावी लागली. मुंबई सेंट्रल होऊन ते गांधीनगरच्या दिशेने ही गाडी जात होती. ही घटना आज सकाळी आठ वाजून 17 मिनिटांनी घडली. त्यामुळे सुमारे 15 मिनिटे वंदे भारत ट्रेनला उशीर (Cattle collided With Train) झाला.



हलकेसे नुकसान :आज सकाळी झालेल्या अपघातामध्ये वंदे भारत ट्रेनच्या ड्रायव्हर कोचच्या समोरच्या भागात हलकेसे नुकसान झाले. याशिवाय कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. ट्रेन सुरळीत सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी ईटीव्ही भारतला (Vande Bharat Train) दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details