मुंबई -आयआयटी पवईच्या मेन गेट जवळ रात्री 11. 30 च्या दरम्यान कारला आग लागली. मात्र, कोणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
आयआयटी पवई मेन गेट जवळ कारला आग
मुंबई -आयआयटी पवईच्या मेन गेट जवळ रात्री 11. 30 च्या दरम्यान कारला आग लागली. मात्र, कोणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
ही कार आयआयटी मेन गेटच्या जवळून गांधीनगर फाटक कडे जात होती. यावेळी कारच्या इंजिन मध्ये शॉर्टसर्किट होऊन कारने पेट घेतला. यात कारचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.