मुंबई-आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली ईव्होके नावाची रेसिंग कार यंदाच्या टेकफेस्ट प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली आहे. 163केएम पीएच इतक्या वेगाने धावणारी ही रेसिंग कार आहे.आयआयटीच्या पवईतील कॅम्पसमध्ये टेक फेस्ट2020उत्सव भरला आहे.या महोत्सवात जगभरातील तंत्रज्ञानाचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली रेसिंग कार टेकफेस्टच्या प्रदर्शनात
आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली ईव्होके नावाची रेसिंग कार यंदाच्या टेकफेस्ट प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली आहे. 163 केएम पीएच इतक्या वेगाने धावणारी ही रेसिंग कार आहे
आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली रेसिंग कार टेकफेस्टच्या प्रदर्शनात
यात रोबो,रेसिंग कारसह वेगवेगळे सूक्ष्म यंत्र आहेत.मुंबई आयआयटीच्या70विद्यार्थ्यांच्या चमूने बनवलेली241किलो वजनाची इलेक्ट्रिक कार या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे.
या कारने नुकतेच UKयेथे झालेल्या स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवला होता.ही आयटी मुंबईची11वी कार आहे.रेसिंग कार बनवण्यासाठी काही वाहन कंपन्या येथील विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी अर्थसहाय्य देऊन या कार बनवण्यामध्ये सहभागी होतात.