मुंबई - शहरातील मालवणी परिसरामध्ये एका तीन वर्षीय मुलाच्या अंगावरून कार गेल्याची घटना घडली आहे. अंगावर शहारे आणणारी व काळजाचा ठोका चुकविणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना शुक्रवारी घडली असून याचे सीसीटीव्ही फूटेज आज समोर आले आहेत.
VIDEO : तीन वर्षीय चिमुकला आला गाडीखाली, अन्... - car ran over mumbai latest news
शहरातील मालवणी परिसरामध्ये एका तीन वर्षीय मुलाच्या अंगावरून कार गेल्याची घटना घडली आहे.
मुंबई
गाडीच्या चाकाखाली जाऊनही चिमुकल्याचा जीव वाचला असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पोलिसांनी चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.