मुंबई- येथील एका जुन्या इमारतीचे तोडकाम सुरू होते. यादरम्यान, अचानक इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या अचानक कोसळलेल्या इमारतीच्या मलब्याखाली एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मुंबईत तोडकाम करताना इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू - मुंबई बातमी
एका जुन्या इमारतीचे तोडकाम सुरु होते. यादरम्यान, अचानक इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या अचानक कोसळलेल्या इमारतीच्या मलब्याखाली एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मुंबईत इमारतीचे तोडकाम करताना इमारतीचा भाग कोसळला
परिसरातील प्रत्यक्षदर्शी नागररिकांनी घटनेनंंतर त्वरित अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनेस्थळी दाखल झाली. घटनेस्थळी परिसरातील नागरिकांची गर्दी गोला झाली असुन पोलीस देखील तेथे दाखल झाले आहेत,