महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईच्या डोंगरीत कोसळलेल्या इमारत अपघातामध्ये असे सुरु आहे बचावकार्य..पाहा फोटो - people trapped

या दुर्घटनेत ४० ते ५० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईच्या डोंगरीत कोसळलेल्या इमारत अपघातामध्ये असे सुरु आहे बचावकार्य..पाहा फोटो

By

Published : Jul 16, 2019, 1:36 PM IST

Updated : Jul 16, 2019, 2:41 PM IST

मुंबई- डोंगरीतील सारंगभाई कौसरभाई या चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत ४० ते ५० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य चालू आहे.

फोटो क्र. १
फोटो क्र. २
फोटो क्र. ३
फोटो क्र. ४
फोटो क्र. ५
Last Updated : Jul 16, 2019, 2:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details