Bomb Placed In Mumbai Mantralaya : मुख्यमंत्र्यांशी बोलू द्या अन्यथा...; मंत्रालय उडवून देण्याची दुसऱ्यांदा धमकी - CM Eknath Shinde
Bomb Placed In Mumbai Mantralaya : गेल्या 15 दिवसांत दुसऱ्यांदा मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्यानं खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांशी संवाद न झाल्यास मंत्रालय उडवून देण्याची धमकी एका अज्ञातानं दिलीय. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा धास्तावली आहे.
Bomb Placed In Mumbai Mantralaya
Published : Aug 31, 2023, 7:31 PM IST
हेही वाचा -
- Special Session Of Parliament : मोदी सरकारनं बोलावलं संसदेचं विशेष अधिवेशन, 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान होणार पाच बैठका
- Rahul Gandhi Press Conference : अदानींच्या गुंतवणुकीत खरा पैसा कुणाचा? राहुल गांधींचा सवाल
- INDIA Alliance Meeting Mumbai : पंतप्रधान मोदी हे एकाच व्यक्तीला पाठिशी का घालतात- राहुल गांधींची टीका