मुंबई - बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याचा प्रसिद्ध बॉडीगार्ड आणि सुरक्षा संस्थेचा प्रमुख शेरा यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर त्यांनी शिवबंधन बांधले. यावेळी आदित्य ठाकरे देखील होते.
सलमान खानच्या बॉडीगार्डचा शिवसेनेत प्रवेश, शेवटच्या दिवशी करणार प्रचार - सलमान खानचा बॉडीगार्डचा सेना प्रवेश
सलमान खानच्या बॉडीगार्डने शिवसेनेत प्रवेश केला आहे. तो सेनेच्या प्रचारामध्ये देखील सहभागी होणार आहे.
Bollywood actor salman khan news
शिवसेनेच्या प्रचारात देखील सहभागी होणार असल्याचे त्याने सांगितले. सलमान खानच्या सलमान खानचा बॉडीगार्ड असलेला शेरा विविध कारणांमुळे बॉलिवूड ते सलमानच्या चाहत्यांमध्ये चर्चेत राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेला शेवटच्या दिवशी का होईना मात्र प्रचारात त्याचा फायदा होणार आहे.