महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मुंबई महापालिकेत भाजप आता विरोधी बाकांवर' - राम कदम

मुंबई महापालिकेत असलेली शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे. आता एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून भाजप भूमिका निभावणार आहे. ही भूमिका मुंबई पालिकेसह इतर पालिकेत सुद्धा असणार आहे, असे राम कदम यांनी स्पष्ट केले.

bjp-mayor-will-be-in-municipal-corporation-in-2022
bjp-mayor-will-be-in-municipal-corporation-in-2022

By

Published : Jan 21, 2020, 10:06 PM IST

Updated : Jan 21, 2020, 10:52 PM IST

मुंबई -महापालिकेत आता भाजप विरोधी बाकांवर बसणार आहे. तर २०२२ ला मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असेल, असे वक्तव्य भाजप आमदार राम कदम यांनी केले आहे. आज मुंबई सर्व आमदार आणि नगरसेवक यांची बैठक झाली त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

'मुंबई महापालिकेत भाजप आता विरोधी बाकांवर'

हेही वाचा-ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे स्मारकाचे होणार सुशोभीकरण, लोकप्रतिनिधींकडून दखल

मुंबई महापालिकेत असलेली शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे. आता एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून भाजप भूमिका निभावणार आहे. ही भूमिका मुंबई पालिकेसह इतर पालिकेत सुद्धा असणार आहे, असे राम कदम यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात आमदार व नगरसेवकांना कामाला लागण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Last Updated : Jan 21, 2020, 10:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details