महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Bus Fire : कांदिवलीत बसला आग; सुदैवाने कोणीही जखमी नाही - कांदिवलीत बसला आग

मुंबईत दिवाळी निमित्त आगीच्या घटना घडत असताना आज कांदिवली येथे एका बेस्टच्या कंत्राटदाराच्या बसला आग लागल्याचे समोर आले आहे. (BEST AC bus catches fire )

fire
fire

By

Published : Oct 27, 2022, 9:38 PM IST

Updated : Oct 28, 2022, 1:28 PM IST

मुंबई - मुंबईत दिवाळी निमित्त आगीच्या घटना घडत असताना आज कांदिवली येथे एका बेस्टच्या कंत्राटदाराच्या बसला आग लागल्याचे समोर आले आहे. ड्रायव्हर आणि उपस्थित नागरिकांनी आगीवर त्वरित नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. ( BEST AC bus catches fire )

Mumbai Bus Fire

बसला आग -मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली लोखंडवाला सर्कल येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे आज सायंकाळी सहा सव्वा सहाच्या सुमारास बस मार्ग क्रमांक २८८ वर धावणारी बस आली. अचानक ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये आग लागली. आग लागताच ड्रायव्हर आणि बाजूच्या नागरिकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन यंत्राच्या सह्यायाने साडे सहाच्या सुमारास आग विजवण्यात आली. ड्रायव्हर आणि उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान ठेवून वेळीच आग विजवल्याने कोणीही जखमी झाले नाही.

उपस्थित नागरिकांनी त्वरित आग विजवली : कांदिवली लोखंडवाला सर्कल येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे बेस्टच्या कंत्रादाराकडून चालवल्या जाणाऱ्या बसला सायंकाळी ६ च्या सुमारास आग लागली. बसच्या २८८ मार्गावर चालवली जाणारी ही बस होती. आग ड्रायव्हरच्या कॅबिनला लागली होती. ड्रायव्हर आणि उपस्थित नागरिकांनी त्वरित आग विजवली. यात कोणीही जखमी झालेले नाही.

Last Updated : Oct 28, 2022, 1:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details