शेतकरी आणि तरूणांसाठी काम करणार - बाळा भेगडे
भाजपचे नेते संजय उर्फ बाळा भेगडे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
बाळा भेगडे यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
मुंबई - मावळच्या जनतेचा स्वप्न पूर्ण करू शकलो, याचा मला अभिमान आहे. यापुढे शेतकरी आणि तरूणांसाठी काम करणार असल्याचे संजय उर्फ बाळा भेगडे यांनी म्हटले आहे. त्यांनी आज राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याशी संवाद साधला आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सचिन गढिरे यांनी.