महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चेंबूरच्या पी.एल. लोखंडे मार्ग वरील मतदान केंद्रावर शेवटच्या मिनिटांत मतदारांची गर्दी - मुंबई विधानसभा निवडणूक २०१९

चेंबूरच्या पी.एल. लोखंडे मार्ग वरील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी शेवटचे काही मिनीटे शिल्लक आहेत. चेंबूरच्या पी.एल. लोखंडे मार्ग वरील मतदान केंद्रावर शेवटच्या काही मिनिटांसाठी मतदारांची गर्दी झाली आहे.

चेंबूरच्या पी.एल. लोखंडे मार्ग

By

Published : Oct 21, 2019, 6:33 PM IST

मुंबई -राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या मतदानप्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आहेत. चेंबूरच्या पी.एल. लोखंडे मार्ग वरील मतदान केंद्रावर शेवटच्या काही मिनिटांत मतदारांची गर्दी झाली होती.

चेंबूरच्या पी.एल. लोखंडे मार्ग

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली. मतदारांचा मुंबई शहर व उपनगरांमध्ये मोठया संख्येने उत्साह दिसून येत होता. पूर्व उपनगरातील चेंबूर परिसरातील पी.एल. लोखंडे मार्ग हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघातील मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात असल्याने मतदान केंद्रावर गर्दी दिसून येत आहे. तर, मतदानासाठी आता काही शेवटचे मिनिट बाकी असल्याने मतदार आणखी मोठ्या संख्येने या मतदान केंद्रावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या मतदान केंद्राचा आढावा घेतलाय 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी...

ABOUT THE AUTHOR

...view details