‘टी शर्ट’वर डॉक्टरांच्या लढ्याचा सन्मान : चित्रातून मानले आभार - At of doctors
चित्राच्या माध्यमातून लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी देखील जनजागृती करत आहे, असेही पुष्पराज याने सांगितले.
![‘टी शर्ट’वर डॉक्टरांच्या लढ्याचा सन्मान : चित्रातून मानले आभार Art on Doctors Selfless service for Corona Patient](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6718909-510-6718909-1586401782274.jpg)
‘टी शर्ट’वर डॉक्टरांच्या लढ्याचा सन्मान : चित्रातून मानले आभार
मुंबई - मानखुर्दमधील चित्रकार पुष्पराज तारी या कलाकाराने महिला डॉक्टरांचा सन्मान करणारे एक टीशर्ट बनवले आहे. या टी शर्टवर मास्क घातलेली महिला डॉक्टर भवानी मातेचे रूप घेते आणि हातात असणारे त्रिशूळ घेऊन कोरोना नावाच्या राक्षसाचा वध करते, असे चित्र काढण्यात आले आहे. संकट समयी वैद्यरूपी भवानी उभी आपल्यासाठी’ मानाचा सलाम, असा संदेश टी शर्टवर लिहीण्यात आला आहे.