महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vanchit Bahujan Aghadi : प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्य वक्तव्य, जगदीश गायकवाड यांना अटक करण्याची मागणी

नवी मुंबई : पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड ( Former Deputy Mayor Jagdish Gaikwad ) यांनी अनेक बेताल, आक्षेपार्य वक्तव्य केली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, ( Vanchit Bahujan Aghadi President Prakash Ambedkar ) आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले ( RPI president Ramdas Athawale ) यांच्या बद्दल आक्षेपार्य वक्तव्य केल्याने जगदीश गायकवाड यांना अटक करण्याची मागणी ( Demand for arrest of Jagdish Gaikwad ) वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून केली आहे.

By

Published : Nov 30, 2022, 5:57 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

नवी मुंबई :पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड ( Former Deputy Mayor Jagdish Gaikwad ) यांनी अनेक बेताल, आक्षेपार्य वक्तव्य केली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, ( Vanchit Bahujan Aghadi President Prakash Ambedkar ) आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले ( RPI president Ramdas Athawale ) यांच्या बद्दल आक्षेपार्य वक्तव्य केल्याने जगदीश गायकवाड यांना अटक करण्याची मागणी ( Demand for arrest of Jagdish Gaikwad ) वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details