25 एप्रिल जागतिक पेंग्विन दिन - 25 एप्रिल जागतिक पेंग्विन दिन
मुंबई - 25 एप्रिल जागतिक पेंग्विन दिन. पेंग्विन या पक्षाचे मूळ निवास अटलांटिकापासून दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यापर्यंत. या संपूर्ण भागात हीच लहरी उठत असतात त्याला हम्बोल्ट लहरी असे म्हणतात. यावरूनच या पक्षांना हम्बोल्ट पेंग्विन असे नाव पडले. मुंबईच्या वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात हे वेगळे पाहुणे आपल्याला पाहायला मिळतात. या पक्षांची धमाल-मस्ती कॅमेरात कैद झाली आहे, चला पाहुया या पक्ष्यांची धमाल मस्ती जागतिक पेंग्विन दिनानिमित्त...
मुंबई
मुंबई- 25 एप्रिल जागतिक पेंग्विन दिन. पेंग्विन या पक्षाचे मूळ निवास अटलांटिकापासून दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यापर्यंत. या संपूर्ण भागात हीच लहरी उठत असतात त्याला हम्बोल्ट लहरी असे म्हणतात. यावरूनच या पक्षांना हम्बोल्ट पेंग्विन असे नाव पडले. मुंबईच्या वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात हे वेगळे पाहुणे आपल्याला पाहायला मिळतात. या पक्षांची धमाल-मस्ती कॅमेरात कैद झाली आहे, चला पाहुया या पक्ष्यांची धमाल मस्ती जागतिक पेंग्विन दिनानिमित्त...