भाजपच्या ओबीसी मोर्चा पदाधिकाऱ्यांची घोषणा - Bharatiya Janata Party news
भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा पदाधिकाऱ्यांची समितीची घोषणा आज करण्यात आली आहे.
![भाजपच्या ओबीसी मोर्चा पदाधिकाऱ्यांची घोषणा Announcement of Bharatiya Janata Party OBC Morcha office bearers](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8542079-115-8542079-1598278743739.jpg)
भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा पदाधिकाऱ्यांची घोषणा
मुंबई -भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा पदाधिकाऱ्यांची समितीची घोषणा आज करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर व ओबीसी मोर्चा प्रभारी, प्रदेश सरचिटणीस आमदार देवयांनी फरांदे यांनी ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यसमितीची घोषणा केली. यामध्ये सरचिटणीस 3, उपाध्यक्ष 10, चिटणीस 12, कोषाध्यक्ष 1, संपर्क प्रमुख 12, कार्यालय प्रमुख 1, सोशल मिडीया विभाग 2 व 14 कार्यकारिणी सदस्यांची घोषणा करण्यात आली आहे.
पुढील प्रमाणे आहेत भाजप ओबीसी कार्यसमितीचे सदस्य -