मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख Ex Maha Home Minister Anil Deshmukh यांचा मोठा मुलगा सलिल देशमुख आज पहिल्यांदा मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए Salil Deshmukh Present In Special PMLA Court First Time न्यायालयात हजर राहिला. 100 कोटी वसुली प्रकरणात दाखल आरोप पत्रात सलिल देशमखचेही नाव आहे. या प्रकरणात सलील देशमुख आरोपी क्रमांक 17 आहे. न्यायालयाने सलिलला हजर राहण्यासाठी समन्स Court Summons To Salil Deshmukh जारी केला होता. त्यामुळे आज पहिल्यांदा सलिल देशमुख न्यायालयात हजर राहिला.
Money Laundering Case 100 कोटी वसुली प्रकरणात नाव, अनिल देशमुखांचा मुलगा पहिल्यांदा झाला न्यायालयात हजर - सलिल देशमुखला न्यायालयाचे समन्स
शंभर कोटीच्या वसुली प्रकरणात Money Laundering Case माजी गृहमंत्री अनिल देशमुख Ex Maha Home Minister Anil Deshmukh यांच्या मुलाच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे न्यायालयाने सलिल देशमुख Court Summons To Salil Deshmukh याला न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावला होता. न्यायालयाने समन्स बजावल्यानंतर सलिल देशमुख हा आज पहिल्यांदा न्यायालयात हजर झाला आहे.
समन्स रद्द करण्यासाठी सलिल देशमुखकडून हमीपत्रन्यायालयाने सलिलला हजर राहण्यासाठी समन्स Court Summons To Salil Deshmukh जारी केला होता. त्यामुळे आज सलिल यांच्या वतीने समन्स रद्द करण्यासाठी सीआरपीसी कलम 88 अनव्ये बेल बॉण्ड ( हमीपत्र ) दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी न्यायधिश समन्स रद्द करण्याचा अर्जावर निर्णय देणार आहेत. सलीलच्या वतीने त्याचे वकील इंद्रपाल सिंग यांनी सलीलला सत्र न्यायालयासमोर Special PMLA Court हजर राहण्यासाठी 4 आठवडयाची वेळ मागितली होती. विशेष पीएमएलए न्यायाधीश राहुल रोकडे यांनी अर्ज मंजूर करत वेळ दिला होता. त्या अनुशंगाने सलिल देशमुख हा आज न्यायालयात हजर झाला.