मुंबई- आज सकाळी महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय भुकंपानंतर मुंबईत पक्ष कार्यालयात काँग्रेसने तातडीची बैठक बोलविली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस आमदारांची मुंबईत तातडीची बैठक - congress
आज सकाळी महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय भुकंपानंतर मुंबईत पक्ष कार्यालयात काँग्रेसने तातडीची बैठक बोलविली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस
आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कालपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाशिवआघाडीची सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा आणि बैठका होत होत्या.