महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रकृती अस्वास्थ्यामुळे बिग बी मतदानापासून राहिले वंचित - MaharashtraAssemblyElectionLive

अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन, पुत्र अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन यांनी जुहू येथील जमनाबाई बजाज हायस्कूलमधील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

अमिताभ बच्चन

By

Published : Oct 21, 2019, 7:50 PM IST

मुंबई -सिने अभिनेते अमिताभ बच्चन कुटुंबातील सदस्यांनी आज (सोमवारी) आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, प्रकृती अस्वास्थ्या बिग बी अमिताभ बच्चन हे विधानसभा निवडणुकीच्या मतदानापासून वंचित राहिले आहेत.

हेही वाचा - राज्यभरात 'या' ठिकाणी झालेत ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन, पुत्र अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन यांनी जुहू येथील जमनाबाई बजाज हायस्कूलमधील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. कोणतेही सामाजिक कार्य असो अथवा राज्याला भेडसावणारा प्रश्न बिग बी शक्य ती मदत करत असतात. दरवेळी प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क ते कसोशीने पार पडतात. मात्र, यंदा प्रकृतीने साथ दिली नसल्याने त्यांना मतदान न करता घरी आराम करावा लागला.

हेही वाचा - मतदानाचा 'महा'सोमवार : वाचा राज्यात कोणी कुठं केलंय मतदान...

ABOUT THE AUTHOR

...view details