महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सत्ता स्थापनेबद्दल अजित पवारांना आत्मविश्वास - विनय कोरे - सत्ता स्थापनेबद्दल अजित पवारांना आत्मविश्वास

जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आपला अजित पवारांना पाठिंबा असल्याचे विनय कोरे यांनी सांगितले.

विनय कोरे

By

Published : Nov 24, 2019, 8:10 PM IST

मुंबई - महाराष्ट्रातील राजकीय नाट्यातील उत्सुकता आजही कायम आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना भेटण्यासाठी जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरेंनी पवारांच्या निवासस्थानी हजेरी लावली.

सत्ता स्थापनेबद्दल अजित पवारांना आत्मविश्वास - विनय कोरे

हेही वाचा - महाराष्ट्राच्या सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी पुन्हा सुनावणी, रविवारी झाला असा युक्तीवाद
अजित पवार यांना सत्तास्थापनेबद्दल पूर्ण आत्मविश्वास आहे. भाजप आपले बहुमत सिद्ध करण्यात नक्कीच यशस्वी होणार, त्यामुळेच शपथविधी करण्यात आला. आमचा अजित पवार यांना पाठींबा आहे, असे जन सुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details