मुंबई -भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषदेचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, असा युक्तीवाद संशोधक रोना विल्सन आणि शोमा सेन यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. त्याचबरोबर UAPA कलम चुकीचं असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. ॲड. सुरेंद्र गडलिंग यांचा आईच्या वर्षश्राद्धासाठी तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज मागितला आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार तसेच माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयाने पुणे पोलिसांनी संशोधक रोना विल्सन आणि शोमा सेन यांना अटक केली होती.
अॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी केला आईच्या वर्षश्राद्धासाठी तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज - elgar parishad
भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषदेचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, असा युक्तीवाद संशोधक रोना विल्सन आणि शोमा सेन यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.
ॲड. सुरेंद्र गडलिंग
सविस्तर वृत्त थोड्या वेळात....
Last Updated : Jul 28, 2021, 2:05 PM IST