महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन तयार - मुंबई जिल्हा प्रशासन

शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या (सोमवार) मतदान होत असून त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहेत.

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

By

Published : Oct 20, 2019, 2:15 PM IST

मुंबई- शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या (सोमवार) मतदान होत असून त्यासाठी मतदान साहीत्य ईव्हीएम, व्हीव्हीपॅट घेऊन जाण्यासाठी कर्मचारी सज्ज झाले आहेत.

निवडणुकीसाठी मुंबई जिल्हा प्रशासन सज्ज

हेही वाचा - 'पहला वोट पहला प्यार', धमाल रॅपच्या माध्यमातून मुंबईच्या रॅपर्सचं मतदानासाठी आवाहन


उद्या मुंबईकर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यास साथ द्यावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले आहे.

हेही वाचा - आपल्या शेतकऱ्यांचा कांदा शिल्लक असताना इजिप्तचा कांदा आयात; आव्हाडांचा सरकारवर निशाणा

ABOUT THE AUTHOR

...view details