महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आदित्य ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, राऊतांचे भाकीत - भाजप

आदित्य ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

खासदार संजय राऊत

By

Published : Sep 30, 2019, 7:56 PM IST

Updated : Sep 30, 2019, 8:04 PM IST

मुंबई- तांत्रिक अडचणींमुळे चांद्रयान-2 चंद्रावर पोहोचू शकले नाही. पण, आदित्य नावाचा सूर्य २१ ऑक्टोबरला मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर पोहोचेल याची खात्री आहे, असे उद्गार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काढले.

हेही वाचा - आदित्य ठाकरे वरळीतून मैदानात, ठाकरे घराण्याची परंपरा मोडीत

वरळी येथील लाला लजपतराय महाविद्यालयात झालेल्या शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. यावरून पुढचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच होणार याचे संकेत दिले आहेत. यावरून आता भाजप काय प्रतिक्रिया देईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - 'शिवस्मारकाच्या घोटाळ्याची केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार करणार'

Last Updated : Sep 30, 2019, 8:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details