मुंबई - अभिनेता संजय दत्तला मुंबईच्या लिलावती रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. त्याला श्वसनाचा त्रास होत असल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, संजय दत्तचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती लिलावती रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे.
अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल.. - अभिनेता संजय दत्तला मुंबईच्या लिलावती रुग्णालयात भर्ती
अभिनेता संजय दत्तला मुंबईच्या लिलावती रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. त्याला श्वसनाचा त्रास होत असल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, संजय दत्तचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती लिलावती रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे.
![अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल.. Actor Sanjay Dutt admitted to Lilavati hospital in Mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8348633-951-8348633-1596905355000.jpg)
अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात भर्ती...
संजय दत्तचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असला तरी काही काळ त्याला वैद्यकीय निरीक्षणासाठी रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याची माहितीही रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे.