04.41 PM- पुणे जिल्ह्यात काँग्रेसला धक्का; माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार
3.50 PM - कल्याण डोंबिवलीच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे स्वाईन फ्ल्यू आजाराने निधन
3.40 PM - देशात आणि राज्यभरात सगळीकडे मंदीचे सावट, सरकार हे सगळे लपवतय - पृथ्वीराज चव्हाण2:27 PM - पुणे -एल्गार परिषद संदर्भात संशयित हनी बाबू याच्या नोएडा येथील राहत्या घरी पुणे पोलिसांची शोध मोहीम१.४९ PM -रत्नागिरी-दळवीविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार- रामदास कदम1:39 PM -पुणे - काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील शेतकरी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर1:33 PM - नांदेड -इसापूर धरणात केवळ १७.४६ टक्केच पाणीसाठा1:08 PM - रायगड -चाकरमान्यांचा परतीचा प्रवास खड्डेमय रस्त्यानेच सुरू१२:०८PM- भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर, भापजवर नाराज असल्याने राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घेतली भेट.९:०५ AM - नाशिक जिल्ह्यातील येवला येथे गणपती उत्सवानिमित्त अनोखे देखावे. देखावे पाहण्यासाठी येवलेकरांची गर्दी८:४९ AM -नाशिकच्या जाधवसंकुल परिरसरात दुषित पाणी पुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात, महिला आंदोलनाच्या पावित्र्यात.८:११ AM - नागपूरच्या 'झिरो डिग्री’ बारवर पोलिसांच्या गुन्हे शाखेची धाड. बारमध्ये आढळले ५८ ग्राहक, काही मुलं-मुली अल्पवयीन असल्याची पोलीसांची माहिती