01.00PM केरळमध्ये पुराचे ४४ बळी, १४ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
12.50PM World Biofuel Day : अर्थव्यवस्थेच्या इंजिनाला गती देवू शकते जैवइंधन
12.40 PM जम्मू खोऱ्यात परिस्थिती पूर्वपदावर, शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू
12:31 PM पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे सेवा 16 ऑगस्ट पर्यत बंद; डेक्कन क्वीन एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश
12:29 PM रत्नागिरी : कळझोंडी धरणाची उंची वाढवण्यास वरवडेवासीयांचा विरोध, प्रसंगी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार
12.20 PM नागपूर : मुकुल वासनिक होणार काँग्रेसचे अध्यक्ष ?
12.05 AM काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु, नवे अध्यक्ष निवडीची शक्यता
11.50 AM अहमदनगर : संगमनेरातील शालेय मुलाचे दहा कोटीच्या खंडणीसाठी अपहरण झाल्याचे उघड; तिघे ताब्यात
11.30 AM - पुणे : 'एक भाकरी पूरग्रस्त बांधवांसाठी',अमोल कोल्हेंचे मतदारसंघातील जनतेला भावनिक आव्हान
11.10 AM मॉस्को : कलम ३७० : काश्मीरवरील भारताचा निर्णय संविधानाच्या चौकटीतच - रशिया
11.00 AM नांदेड : गुरुद्वाराकडून पूरग्रस्तांना मदत; अन्नधान्यांच्या ट्रकसह दोन रुग्णवाहिका पाठविल्या
10.50 AM रायगड : श्वानाच्या तोंडात अडकलेली बरणी काढण्यात प्राणीमित्रांना यश
10.40 AM मुंबई : 'चक दे इंडिया'ला १२ वर्षे पूर्ण, शाहरुखने चित्रपटातून शिकवले 'हे' १२ धडे
10.30 AM चिपळूण : कळंबट गावात डोंगराला भेगा, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
10.20 AM अहमदनगर : भंडारदरा धरणातून पाणी सोडल्याने परिसरातील धबधबे सुरू; पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
10.15 AM मुंबई : जपानी 'मियावाकी' पद्धतीची 100 वने विकसित करणार, महापालिकेचा निर्णय
10.10 AM रत्नागिरी : राजापूरमधील कोंडवशी काकेवाडी धरणाला भेगा; धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
10.00 AM नांदेड : कपाळावर अर्धचंद्राची खूण; नांदेडच्या 'अब्दुल'ची किंमत ऐकून व्हाल थक्क !
09.55 AM हिंगोली : पेरणीच्या तोंडावर हिंगोलीतील बळीराजा पैशासाठी सावकाराच्या दारी
09.50 AM सांगली : महापूर ओसरायला सुरुवात; पुरात अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी बचाव कार्य सुरू
09.40 AM रत्नागिरी : जिल्ह्यात एकाच दिवशी दोन हत्या. खेडशीमध्ये 17 वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून खून. तर, दापोलीत मुलाने केली जन्मदात्रीची हत्या.
09.30 AM सांगली : शहरातील काही भागातील पाणी ओसरत आहे. सकाळपासून पुन्हा पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम जोरात सुरू झाले आहे.
09.20 AM सांगली : पाणी ओसरले आहे. पाण्याची पातळी ५ इंचाने कमी झाली आहे.
09.10 AM सांगली : नजिकच्या हरिपूर रोड, बागेतील गणपती नजिकच्या अपार्टमेंटमध्ये पुरात अडकलेल्यांपैकी एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू. लिंगापा हाण्डगी असे नाव वृद्धाचे नाव असून गेल्या चार दिवसांपासून ते पुरात अडकून होते, अशी माहिती देण्यात आली.
08.50 AM सांगली : जलमय झालेला कृष्णा काठ व अन्न गोळा करणाऱ्या पूरग्रस्तांचे विदारक हवाई दृश्य
08.40 AM लातूर : पश्चिम महाराष्ट्रात पुराचा हाहाकार; लातुरात पिण्याच्या पाण्यासाठी मारामार
08.30 AM कोल्हापूर : पावसाचा जोर ओसरला, शिरोलीत बचाव कार्य
08.20 AM बीजिंग : आर्टिकल ३७० : संयुक्त राष्ट्रांमध्ये जाण्याच्या पाकच्या निर्णयाला चीनचा पाठिंबा - कुरेशी
07.50 AM ठाणे : अभिनेत्री मातेकडून मुलीची हत्या; स्वतःही घेतला गळफास
07.30 AM ठाणे : लोकसभा निवडणुकीत विजयाचे आमिष, ठाण्यातील दाम्पत्याला 20 लाखाचा गंडा
7.10 AM रायगड : डिझेलची तस्करी; 39 जणांच्या मुसक्या आवळल्या, 7 कोटी 81 लाखांचा मुद्देमाल जप्त
06.40 AM सोलापूर : युरोपातील सर्वोच्च शिखर 'माउंट एलब्रूस'वर स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकवण्याचा सह्याद्रीच्या लेकरांचा चंग
05.50 AM मुंबई : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पुराचा विळखा; मुंबई महापालिकेतील डॉक्टर जाणार मदतीला
05.00 AM पुणे : नऊ जणांच्या टोळक्याने तरुणाला केली बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद