मुंबईतील मानखुर्दमध्ये स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग - मानखुर्द आग न्यूज
मानखुर्द परिसरातील एका स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग लागली. आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरु आहे.
fire
मुंबई : मानखुर्द परिसरातील एका स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग लागली. ही आग आज (17 सप्टेंबर) पहाटे साडेचार वाजता लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरु आहे. आग अद्याप धुमसत आहे. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळत आहे.