मुंबई - बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या विरोधात महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक पांडे यांनी ही तक्रार दाखल केली होती.
अभिनेता सलमान खान विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल - दरोडा
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या विरोधात महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक पांडे यांनी ही तक्रार दाखल केली होती.
सलमान खान
अंधेरीच्या न्यायालयात अशोक पांडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत सलमान खान विरोधात दरोडा, प्राणघातक हल्ला, गुन्हेगारी आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार महानगर न्यायधंडाधिकारी न्यायालयात सलमान खानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Last Updated : Jun 26, 2019, 6:11 AM IST