मुंबई - माझगाव डॉकमधील एका बोटीला आग लागल्याची घटना घडली. यामध्ये एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला आहे. राजेंद्र कुमार असे कामगाराचे नाव आहे. याप्रकणी घटनेच्या चौकशीचे माझगाव डॉककडून आदेश देण्यात आले आहेत.
माझगाव डॉकमधील एका बोटीला आग, १ जणाचा मृत्यू - ins
माझगाव डॉकमधील एका बोटीला आग लागल्याची घटना घडली. माझगाव डॉकमध्ये एका बोटीचे काम चालू होते, त्यावेळी 2 ऱ्या व 3 ऱ्या डेक वर आग लागली आहे. यामध्ये १ जणाचा मृत्यू झाला आहे.
![माझगाव डॉकमधील एका बोटीला आग, १ जणाचा मृत्यू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3625799-thumbnail-3x2-mazzzzzzzz.jpg)
आयएनएस विशाखापट्टणम युद्धनौकेला आग
बांधाकाम सुरु असलेल्या आयएनएस विशाखापट्टणम युद्धनौकेला आग
अग्निशमन दल घटनस्थळावर दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. आज सायंकाळी 6 च्या दरम्यान या बांधकाम सुरू असलेल्या बोटीला आग लागली. ही आग विझविण्याचे काम हाती घेण्यात आले असून, या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Last Updated : Jun 21, 2019, 10:10 PM IST