महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Corona Update - राज्यात 966 रुग्णांना डिस्चार्ज, 956 नवे रुग्ण, 18 रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना अपडेट

राज्यात कोरोनाची दुसरी लाट (Corona Update) तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज (दि. 14 नोव्हेंबर) 956 रुग्ण आढळून आले असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 966 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.64 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

Corona Update
Corona Update

By

Published : Nov 14, 2021, 6:31 PM IST

मुंबई- राज्यात कोरोनाची दुसरी लाट (Corona Update) तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज (दि. 14 नोव्हेंबर) 956 रुग्ण आढळून आले असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 966 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.64 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

12 हजार 191 सक्रिय रुग्ण -

आज राज्यात 956 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 24 हजार 300 वर पोहोचला आहे. तर आज 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 583 वर पोहोचला आहे. आज 966 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 67 हजार 879 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.64 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 39 लाख 70 हजार 588 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.36 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 2 हजार 268 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 12 हजार 191 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

रुग्णसंख्येत चढ उतार -

26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3 हजार 105, 4 ऑक्टोबरला 2 हजार 26, 11 ऑक्टोबरला 1 हजार 736, 14 ऑक्टोबरला 2 हजार 384, 15 ऑक्टोबरला 2 हजार 149, 25 ऑक्टोबरला 889, 1 नोव्हेंबरला 809, 2 नोव्हेंबरला 1 हजार 78, 3 नोव्हेंबरला 1 हजार 193, 4 नोव्हेंबरला 1 हजार 141, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982, 10 नोव्हेंबरला 1 हजार 94, 11 नोव्हेंबरला 997, 12 नोव्हेंबरला 925, 13 नोव्हेंबरला 999, 14 नोव्हेंबरला 956 रुग्ण आढळून आले आहेत.

मृत्यू संख्येत चढ उतार -

तर 28 जुलैला 286, 6 ऑक्टोबरला 90, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33, 24 ऑक्टोबला 18, 25 ऑक्टोबरला 12, 26 ऑक्टोबरला 32, 27 ऑक्टोबरला 38, 28 ऑक्टोबरला 36, 29 ऑक्टोबरला 36, 30 ऑक्टोबरला 26, 31 ऑक्टोबरला 20, 1 नोव्हेंबरला 10, 2 नोव्हेंबरला 48, 3 नोव्हेंबरला 39, 4 नोव्हेंबरला 32, 5 नोव्हेंबरला 17, 6 नोव्हेंबरला 10, 7 नोव्हेंबरला 16, 8 नोव्हेंबरला 15, 9 नोव्हेंबरला 27, 10 नोव्हेंबरला 17, 11 नोव्हेंबरला 28, 12 नोव्हेंबरला 41, 13 नोव्हेंबरला 49, 14 नोव्हेंबरला 18 मृत्यूंची नोंद झाली आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई महापालिका - 264

अहमदनगर - 57

पुणे - 86

पुणे पालिका - 108

पिंपरी चिंचवड पालिका - 46

हे ही वाचा -गिफ्टच्या नावाखाली महिला डॉक्टरची फसवणूक; नायजेरियन नागरिकांसोबत ५ जणांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details