महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना व्हायरस: राज्यातील आकडा 26, तर मुंबईत 9 रुग्ण... - corona virus news

मुंबईत कालपर्यंत 4 रुग्ण होते. त्यात 3 मुंबईतील तर 1 ठाण्यातील होता. आज 4 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यात 1 मुंबईमधील तर 3 मुंबई बाहेरील आहेत. वाशी, कामोठे, कल्याण येथील प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.

9-corona-patients-found-in-mumbai-4-new-patients-found-today
राज्यातील आकडा 26, तर मुंबईत 9 रुग्ण...

By

Published : Mar 14, 2020, 8:58 PM IST

मुंबई- जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने भारतातही पाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यात कोरोनाचा आकडा आता 26 वर पोहोचला आहे. यात 9 मुंबईमधील रुग्णांपैकी 4 मुंबईमध्ये बाहेरुन आलेले आहेत. तर ठाणे, वाशी, कामोठे, कल्याण येथील प्रत्येकी एक रुग्ण असल्याची माहिती, उपमुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शाह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील आकडा 26, तर मुंबईत 9 रुग्ण...

हेही वाचा-कोरोनाचा धसका : बिहारमधील शिवहर जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू

मुंबईत कालपर्यंत 4 रुग्ण होते. त्यात 3 मुंबईतील तर 1 ठाण्यातील होता. आज 4 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यात 1 मुंबईमधील तर 3 मुंबई बाहेरील आहेत. वाशी, कामोठे, कल्याण येथील प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details