मुंबई -स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 75 किलोमिटरची युवा संकल्प यात्रा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने काढण्यात आली होेती. यावेळी अनेक युवक व युवतींनी सहभाग नोंदवला होता.
स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजयुमोची 75 किलोमिटरची युवा संकल्प यात्रा - मुंबई जिल्हा बातमी
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 75 किलोमिटरची युवा संकल्प यात्रा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने काढण्यात आली होेती. यावेळी अनेक युवक व युवतींनी सहभाग नोंदवला होता.
या यात्रेची सुरुवात माहिम येथील स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. या यात्रेतील सहभागींनी भारात माता की जय म्हणत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर पायी चालत, सायकलने व धावत बांद्रा-वरळी सी लिंक जवळ पोहोचले. त्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार व अन्य नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा -काँग्रेस राजवटीचे काम वाखाण्याजोगे, काहींना याचे विस्मरण - दिलीप वळसे पाटील