महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Cylinder Blast: विलेपार्ले येथे सिलेंडरचा स्फोट होऊन ५ जण जखमी - न्यू कल्पना चाळ सिलेंडरचा स्फोट

विलेपार्ले वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे येथील न्यू कल्पना चाळ येथे पहाटे 6 वाजता सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना व्ही एन. देसाई रुग्णालयात केले दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

विलेपार्ले येथे सिलेंडरचा स्फोट होऊन ५ जण जखमी
विलेपार्ले येथे सिलेंडरचा स्फोट होऊन ५ जण जखमी

By

Published : Nov 8, 2022, 11:01 AM IST

मुंबई - विलेपार्ले वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे येथील न्यू कल्पना चाळ येथे पहाटे 6 वाजता सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना व्ही एन. देसाई रुग्णालयात केले दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. विलेपार्ले वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे येथील न्यू कल्पना चाळ येथे आज सर्व पहाटे एका घरात सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात अमर राय (२७ वर्षे), जयराम यादव (२७ वर्षे), हरेकुमार राय (३८ वर्षे), राकेशकुमार राय (३० वर्षे), अरुणकुमार राय (४५ वर्षे) हे पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना व्ही. एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात केले दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details