मुंबई : पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (Anti Narcotics Cell) 'कोडाइन' या प्रतिबंधित अंमली पदार्थाच्या कफ सिरपच्या 4970 बाटल्या जप्त (Cough Syrup Bottles Seized) केल्या आहेत. या प्रकरणी माझगाव परिसरातून 5 तस्करांना अटक (Cough Syrup Smugglers Arrested) केली आहे. (Mumbai Crime)
Cough Syrup Seized : प्रतिबंधित अंमली पदार्थाच्या कफ सिरपच्या 4970 बाटल्या जप्त - अंमली पदार्थ विरोधी कक्ष
पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (Anti Narcotics Cell) 'कोडाइन' या प्रतिबंधित अंमली पदार्थाच्या कफ सिरपच्या 4970 बाटल्या जप्त (Cough Syrup Bottles Seized) केल्या आहेत. या प्रकरणी माझगाव परिसरातून 5 तस्करांना अटक (Cough Syrup Smugglers Arrested) करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त करण्यात आलेल्या कफ सिरपची किंमत 22 लाख रुपये आहे.
आरोपींना अटक
कफ सिरप जप्त :पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 22 लाख रुपये किमतीचे सिरप जप्त केले.
Last Updated : Dec 12, 2022, 7:15 PM IST