महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस दलाचा होणार सन्मान - maharashtra police awards

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या पोलीस दलातील 46 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक मिळणार आहेत.

महाराष्ट्राच्या वाट्याला 46 राष्ट्रपती पदके

By

Published : Aug 14, 2019, 8:18 PM IST

मुंबई - ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला महाराष्ट्र पोलीस दलासाठी गोड बातमी मिळाली आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महाराष्ट्र पोलीस दलातील 46 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक मिळणार आहेत. महाराष्ट्राच्या 5 पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी पदक मिळाले असून, 41 पोलीस अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळाले आहे.

महाराष्ट्राच्या वाट्याला 46 राष्ट्रपती पदके

हे आहेत राष्ट्रपती पदकाचे मानकरी

1. सुरेशकुमार मेंगडे (एसपी)
२. विक्रम देशमाने (डीसीपी)
3. दिलीप बोरस्ते (डीसीपी)
4. नेताजी भोपाळे (एसीपी)
5 मुकुंद हातोटे (सहायक पोलिस आयुक्त)
6. किरण पाटील (सहायक पोलिस आयुक्त)
7. अविनाश धर्माधिकारी (सहायक पोलिस आयुक्त)
8. गोपिका जहांगीरदार (डीवायएसपी)
9. मंदार धर्माधिकारी (डीवायएसपी)
10. राजेंद्र कदम (सीनियर पीआय)
११. सय्यद साबिरली (पीआय)
12. सतीश गायकवाड (वरिष्ठ पीआय)
13. बालाजी सोनटक्के (पीआय)
14. रवींद्र बाबर (एपीआय)
15. अब्दुल रऊफ गनी शेख (एपीआय)
16. रमेश खंडागळे (PSI)
17. प्रकाश कदम (पीआय)
18. किशोर यादव (पीएसआय)
19. राजेंद्र पोळ (PSI)
20. नानासाहेब मसल (पीएसआय)
21. रघुनाथ भारसत (पीएसआय)
22. केशव टेकाडे (एएसआय)
23. रामराव राठोड (एएसआय)
24. दत्तात्रय उगलमुगले (एएसआय)
25. मनोहर चिंतांतू (एएसपी)
26. कचरू चव्हाण (एएसआय)
27. दत्तात्रय जगताप (एएसआय)
28. अशोक तिडके (एएसआय)
29. विश्वास ठाकरे (एएसआय)
30. सुनील हरानखेडे (एएसआय)
31. गोरख चव्हाण (एएसआय)
32. अविनाश मराठे (एएसपी)
33. खामराव वानखेडे (एएसआय)
34. नितीन शिवलकर (एएसआय)
35. प्रभाकर पवार (हेड कॉन्स्टेबल)
36. अंकुश राठोड (हेड कॉन्स्टेबल)
37. बाळू भोई (हेड कॉन्स्टेबल)
38. श्रीरंग सावर्डे (हेड कॉन्स्टेबल)
39. अविनाश सातपुते (हेड कॉन्स्टेबल)
40. मकसूद पठाण (हेड कॉन्स्टेबल)
41. गणेश गोरेगावकर (हेड कॉन्स्टेबल)

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details