मुंबई -शहरातील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विलेपार्ले उड्डाण पुलावर गुरुवारी रात्रीच्या सुमारास भरधाव ट्रकने टॅक्सी आणि रिक्षाला जोरदार धडक दिली. यामध्ये ४ जण जखमी झाले आहेत.
भरधाव ट्रकची टॅक्सी, रिक्षाला धडक; ४ जण जखमी - विलेपार्लेमधील ट्रक अपघातात ४ जखमी
गुरुवारी रात्रीच्या सुमारास विलेपार्ले उड्डाण पुलावर भरधाव ट्रकच्या धडकेत ४ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

भरधाव ट्रकची टॅक्सी, रिक्षाला धडक; ४ जण जखमी
भरधाव ट्रकची टॅक्सी, रिक्षाला धडक; ४ जण जखमी
ट्रकचालक भरधाव वेगाने ट्रक चालवत होता. त्यावेळी त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टॅक्सी आणि रिक्षाला जोरदार धडक दिली. मात्र, ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. या अपघातामध्ये ट्रक उड्डाणपुलाखाली पडल्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर काही काळासाठी वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
Last Updated : Oct 18, 2019, 12:02 PM IST