महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात 34 हजार 848 नव्या रुग्णांची नोंद, तर एकाच दिवसात 960 रुग्णांचा मृत्यू

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात आज एकाच दिवशी 59 हजार 73 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 47 लाख 67 हजार 53 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, दुसरीकडे 34 हजार 848 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

corona patients decrease in Maharashtra
रुग्ण संख्या घटली महाराष्ट्र

By

Published : May 15, 2021, 9:22 PM IST

मुंबई -राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात आज एकाच दिवशी 59 हजार 73 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 47 लाख 67 हजार 53 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, दुसरीकडे 34 हजार 848 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत 53 लाख 44 हजार 63 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. असे असले तरी या तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे आपल्याला दिसून येते. राज्यात एकाच दिवसात 960 रुग्णांनी उपचारादरम्यान आपले प्राण गमावले आहे.

हेही वाचा -फडणवीस यांचे सोनिया गांधींना पत्र, तर मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस दाखवा असा पटोलेंचा पलटवार

राज्यातील कोरोनाची स्थिती

राज्यात 24 तासांत 960 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.5 टक्के एवढा आहे. राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 4 लाख 94 हजार 32 इतकी आहेत.

राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिका - 1450
ठाणे - 388
ठाणे मनपा - 310
नवी मुंबई - 177
कल्याण डोंबिवली - 501
मीराभाईंदर -174
पालघर -275
वसई विरार मनपा - 379
रायगड - 784
पनवेल मनपा - 184
नाशिक - 1035
नाशिक मनपा - 921
अहमदनगर - 2612
अहमदनगर मनपा - 305
धुळे - 120
जळगाव - 112
नंदुरबार - 145
पुणे - 2694
पुणे मनपा - 1782
पिंपरी चिंचवड - 895
सोलापूर - 2278
सोलापूर मनपा - 123
सातारा - 1655
कोल्हापूर - 1309
कोल्हापूर मनपा - 270
सांगली - 1138
सिंधुदुर्ग - 422
रत्नागिरी - 926
औरंगाबाद - 389
औरंगाबाद मनपा - 197
जालना - 298
परभणी - 267
लातूर - 447
उस्मानाबाद - 512
बीड - 1129
नांदेड - 188
अकोला - 496
अमरावती - 736
यवतमाळ - 699
बुलडाणा - 810
वाशिम - 625
नागपूर - 665
नागपूर मनपा - 811
वर्धा - 382
भंडारा -162
गोंदिया - 114
चंद्रपूर - 778
चंद्रपूर मनपा - 200
गडचिरोली - 212

हेही वाचा -देशाला स्मशानभूमी करणाऱ्या मोदींना देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिण्याचे धाडस करावे - नाना पटोले

ABOUT THE AUTHOR

...view details