heroin seized : मुंबई विमानतळावर 24 कोटी रुपयांचे हेरॉईन पकडले - Mumbai Airport
एनसीबीने मोठी कारवाई करत मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) 3.980 किलो हेरॉईन जप्त (heroin seized ) केले आहे. मुंबईला आलेल्या दक्षिण आफ्रिकन प्रवाशास या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या ड्रग्जची किंमत 24 कोटी रुपये आहे.
ड्रग्ज जप्त
मुंबई :एनसीबीने मोठी कारवाई करत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) 3.980 किलो हेरॉईन जप्त (heroin seized ) केले आहे. दक्षिण आफ्रिकन प्रवाशास या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या ड्रग्जची किंमत 24 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.