मुंबई - मुसळधार पावसामुळे मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर आणि वांगणी दरम्यान अडकली आहे. त्यामुळे रेल्वेतील २ हजार प्रवासी अडकले आहेत. रेल्वेच्या आजूबाजूला सर्वत्र पाणी पसरले असून आमच्याकडे पिण्यास पाणी, खायला अन्न नाही. अद्यापही प्रशासनाची कोणतीही मदत आमच्यापर्यंत पोहोचली नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या आहेत. तसेच एका डब्यात साप घुसल्याची माहितीही प्रवाशांनी दिली आहे.
महालक्ष्मी एक्सप्रेस: प्यायला पाणी, खायला अन्न नाही, रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया - महालक्ष्मी एक्सप्रेस
मुसळधार पावसामुळे मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर आणि वांगणी दरम्यान अडकली आहे. त्यामुळे रेल्वेतील २ हजार प्रवासी अडकले आहेत. रेल्वेच्या आजूबाजूला सर्वत्र पाणी पसरले असून आमच्याकडे पिण्यास पाणी, खायला अन्न नाही. अद्यापही प्रशासनाची कोणतीही मदत आमच्यापर्यंत पोहोचली नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या आहेत.
![महालक्ष्मी एक्सप्रेस: प्यायला पाणी, खायला अन्न नाही, रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3959499-thumbnail-3x2-gggg.jpg)
रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वे पोलीस, शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी रवाना झाले आहे. भारतीय वायु दलाचे हेलिकॉप्टर आणि नौदलाचे पथक मदतीसाठी येत आहे.
Last Updated : Jul 27, 2019, 12:26 PM IST