महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाईंदर पूर्व येथे एनसीबीची कारवाई; दोघांकडून 2 किलो चरस जप्त - NCB seized charas

एनसीबीला मिळालेल्या गुप्त माहितीवरून भाईंदर पूर्व येथे दोन किलो चरससह दोन आरोपींना अटक करण्यात आली.

criminal
आरोपी

By

Published : Sep 16, 2020, 2:43 PM IST

मुंबई - अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) भाईंदर पूर्व येथील बसस्थानकाजवळ कारवाई करून 2 किलो चरससह दोन आरोपींना अटक केली. एनसीबीला मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. अविनाश सिंग (वय 24) व श्रवण गुप्ता (वय 38) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी बल्लीराम ऊर्फ बली याचा एनसीबी शोध घेत आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

ABOUT THE AUTHOR

...view details