महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या दोघांना जोगेश्वरीतून अटक, 30 लाखाचे 1 किलो चरस जप्त - undefined

मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या वांद्रे युनिटने जोगेश्वरी परिसरातून 2 अंमली पदार्थ पुरवठादारांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 1 किलो चरस जप्त केले आहे. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 30 लाखांहून अधिक किंमत आहे. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या दोघांना जोगेश्वरीतून अटक
ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या दोघांना जोगेश्वरीतून अटक

By

Published : Nov 22, 2022, 12:02 PM IST

मुंबई - मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या वांद्रे युनिटने जोगेश्वरी परिसरातून 2 अंमली पदार्थ पुरवठादारांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 1 किलो चरस जप्त केले आहे. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 30 लाखांहून अधिक किंमत आहे. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details