महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई : दहिसर येथे वाढदिवसाचा केक खाल्ल्याने 17 जणांना विषबाधा - 17 people get food poisoning

दहिसर कांदरपाडा येथील अर्जुन सिंग यांच्या मुलीच्या वाढदिवसाचा केक खाल्यामुळे १७ जणांना अन्न विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या १७ जणांना बोरिवली येथील भगवती रुग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.

mumbai
वाढदिवसाचा केक खाल्ल्याने 17 जणांना विषबाधा

By

Published : Dec 12, 2019, 1:17 PM IST

मुंबई -येथील दहिसर भागात वाढदिवसाचा केक खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा झाली आहे. सध्या विषबाधा झालेल्यांना उपचारासाठी बोरिवलीच्या भगवती रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

दहिसर कांदरपाडा येथील अर्जुन सिंग यांच्या मुलीच्या वाढदिवसाचा केक खाल्यामुळे १७ जणांना अन्न विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या १७ जणांना बोरिवली येथील भगवती रुग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. नगरसेविका व विधी समिती अध्यक्ष शितल म्हात्रे यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details